संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७९ जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अधिनस्त टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७९ जागा
फिटर, मशिनिष्ट, तारणार, सुतार, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियन मेकॅनिक, वेल्डर, संगणक अभियंता, संगणक ऑपरेटर/ प्रग्रामिंग सहाय्यक, छायाचित्रकार, सचिवालय सहायक आणि स्टेनोग्राफर (हिंदी/ इंग्रजी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी परीक्षासह संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण असावा.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – admintbrl@tbrl.drdo.in
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ मे २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.