संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ७० जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत सॉलिड राज्य भौतिकशास्त्र प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या ७० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – sao-II@sspl.drdo.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसाच्या आत (२४ डिसेंबर २०२०) पर्यंत अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा
>> राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.