संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या २३० जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, बेंगलोर यांच्या अधिनस्त असलेल्या संचालक, गॅस टर्बाइन संशोधन विभाग (जीटीआरई), बेंगलोर यांच्या आस्थापनेवरील पदवीधर/ पदविका/ आयटीआय अर्हताधारक उमेदवारांसाठी १५० जागा आणि संचालक, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट विभाग (एडीई), बेंगलोर यांच्या आस्थापनेवरील बी.ए./ बी.टेक/ समतुल्य)/ तंत्रज्ञ (पदविका)/ आयटीआय (ट्रेड्समन) अर्हताधारक उमेदवारांसाठी ८० जागा असे एकूण २३० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

एरोनॉटिकल जाहिरात  गॅस टर्बाइन जाहिरात  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter