पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ३२ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आस्थापनेवरील सामाजिक मेडिकल ऑफिसर, पॅथलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, कॅन्सर सर्जन, न्यूरो सर्जन, इंटेनसिव्हिस्ट, बालरोग सर्जन, न्युरो फिजिशियन, फिजिशियन, अस्थीरोगतज्ञ, उरोरोगतज्ञ, त्वचा व गुप्त रोगतज्ञ पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.