पशुसंवर्धन विभागाच्या २९ ऑगस्ट २०१९ पर्यंत होणाऱ्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या २९ ऑगस्ट २०१९ पर्यंत होणाऱ्या परीक्षा सर्व जिल्ह्यांसाठी रद्द करण्यात आल्या असून रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा नवीन वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे प्रकल्प संचालक, महाआयटी यांनी कळविले आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृपया पशुसंवर्धन विभागाचे सबंधित घोषणा पत्र डाऊनलोड करून वाचन करा.

 

सबंधित घोषणा पाहा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter