डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ११ जागा

डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्याल, सिल्वासा  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 11 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक 5 जुलै 2020  पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताडॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय, डोक्मर्डी, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली, पिनकोड-३९६२३०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.