डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेल्वे मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 5  जागा
सॅप सल्लागार / कार्यसंघ नेते आणि सॅप सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 17 जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – डीएफसीसीआयएल, ५ वा मजला, प्रगती मेडन मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवीन दिल्ली, पिनकोड –११०००१ 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.