भारत सरकार यांच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल आणि निम्न विभाग लिपिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कम्युनिकेशन अकाउंट्सचे जॉइंट कंट्रोलर, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएल अडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग बिल्डींग, तिसरा मजला, जुहू रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई, पिनकोड- ४०००५४
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.