रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ६२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६२ जागा
एसटीएस, लसीकरण क्षेत्र नियंत्रक, पॅरा मेडिकल वर्कर, कार्यक्रम समन्वयक आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, तिसरा मजला, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, जि. रायगड.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.