दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३० जागा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३० जागा
सहाय्यक शिक्षक, उच्च शाळा शिक्षक, ब्लॉक संसाधन व्यक्ती, संसाधन व्यक्ती, संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक आणि समन्वयक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण संचालनालय, फोर्ट क्षेत्र, मोती दमण आणि DNH जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल – [email protected] (सहाय्यक शिक्षक, उच्च शाळा शिक्षक पदांकरिता)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ व १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.