पिंपरी-चिंचवड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा एजंटच्या भरपूर जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पुणे विभाग अंतर्गत विमा एजंट (विमा प्रतिनिधी) नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- संपूर्ण पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, हिंजवडी, पुणे मधील रहिवाशी तसेच ग्रामीण भागासाठी दहावी उत्तीर्ण आणि शहरी भागासाठी बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि सुशिक्षित बेरोजगार, महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क- श्री. विद्याभूषण मद्रेवार सर, विकास अधिकारी (एसबीए), पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्याकडे किंवा मो. 9764124365 वर त्वरित संपर्क साधावा. (प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.