जिल्हा सामान्य रुग्णालय (रायगड) मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
समुपदेशकआणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड  रुम नं. २०३, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, प्रशासकिय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});