रायगड जिल्हा रुग्णालय यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, रायगड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय समन्वयक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय समन्वयक पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, अलिबाग, जि. रायगड.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice job