जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ४ जागा
जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय, पहिला मजला, एआरटी सेंटरच्या मागे, सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव, पिनकोड- 425001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.