चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या २४ जागा
जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.बी.बी.एस. पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
मुलाखतीची तारीख – जून २०२० पासून प्रत्येक सोमवार ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.