नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६९४ जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९० ६९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५९० ६९४ जागा
वैद्यकशास्त्र तंज्ञ, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, बेड साइड सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० जून ते २० जून २०२० पर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र, तिसरा मजला , प्लॉट नं. १/२ पाम बीच रोड सेक्टर -१५ ए , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई, पिनकोड- ४००६१४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.