मुंबई येथील डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर एकूण ३ जागा 

मुंबई येथील डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
अनुप्रयोग विकसक आणि यूआय डिझायनर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रशासन आणि वित्त), डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन, # 2, चौथा मजला, समृद्धि व्हेंचर पार्क, सेंट्रल एम.आय.डी.सी.रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.