भारतीय सैन्य दलात JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स अंतर्गत एकूण ८ जागा

भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनेवरील JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०)

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.