पुणेच्या प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी किंवा वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबधित ई-मेल पत्त्यावर पदांनुसार अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune (Maharashtra)-411025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक१२, २४ आणि ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});