मुंबईच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ सल्लागार/ डेटा विशेषज्ञ, सल्लागार/ फील्ड रिसर्च अधिकारी/ अन्वेषक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected] or [email protected]

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.