पुणे येथील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत ग्रंथपाल (शिकाऊ) पदांच्या २ जागा
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील ग्रंथपाल (शिकाऊ) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
लायब्ररी प्रशिक्षण पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ग्रंथालय व माहिती विज्ञान पदव्युत्तर (एम.एल.आय.एससी./ एम.लिब.एससी) पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 1७ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – library@diat.ac.in / recruit@diat.ac.in
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.