महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये संचालक (ऑपरेशन्स) पदाची १ जागा 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक (ऑपरेशन्स) पदांच्या एकूण १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संचालक (ऑपरेशन्स) पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १५ वर्षे अनुभव असलेले पदवी अभियंता ज्यापैकी किमान पाच वर्षे मुख्य अभियंता स्तरावर अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –सीजीएम (एचआर), एमएसईबीएचसीएल, चौथा मजला, हाँगकाँग बँक बिल्डिंग. चौथा मजला, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई, पिनकोड – ४००००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.