गोवा आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६६ जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६६ जागा
स्टाफ नर्स, जुनिअर स्टेनोग्राफर, नेत्रतज्ञ सहाय्यक, एज्युकेटर, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ब्लड बँक तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, सहाय्यक बायोकेमिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, ईसीजी तंत्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, एएनएम, प्लंबर, नाव्ही, सहाय्यक कुक आणि इतर विविध पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याची पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी (गोवा)

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.