नागपूर येथील जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा
जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ, ऑर्थोपेडिकली अपंग ज्येष्ठ प्रोस्थेटिक्स, प्रोस्थेटिक्स ऑर्थोटिक्स तंत्रज्ञ, वरिष्ठ भाषण चिकित्सक/ ऑडिओलॉजिस्ट, श्रवण सहायक/ कनिष्ठ भाषण चिकित्सक, गतिशीलता प्रशिक्षक, फील्ड व लोक सहाय्यक, अकाउंटंट कम लिपिक कम स्टोअर कीपर, व्यावसायिक सल्लागार कम संगणक आणि अटेंडंट कम शिपाई कम (मेसेंजर) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्याक आहे.
मुलाखतीचा पत्ता – बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड-४४०००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.