गोव्याच्या नागरी पुरवठा विभाग ग्राहक कार्यालयात विविध पदांच्या ३४ जागा
नागरी पुरवठा विभाग आणि ग्राहकांचे कार्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४ जागा
निरीक्षक, उपनिरीक्षक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हीजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ आणि चालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग, पहिला लिफ्ट, दुसरा मजला, जुंटा हाऊस, पणजी, गोवा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.