औरंगाबादच्या डिफेन्स करियर अकादमीत विविध पदांच्या एकूण ६० जागा
डिफेन्स करियर अकादमी, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६० जागा
प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – mvkp.hr@gmail.com
मुलाखतीची तारीख – दिनांक २२, २३, २४ व २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – डिफेन्स करिअर अॅकॅडमी, विद्या प्रबोधिनी दुसरा मजला, राजस्थानी बॉईज हॉस्टेल समोर, खडकेश्वर, औरंगाबाद, ४३१००१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.