डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांच्या ४ जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
ICT अभियंता, लिपिक तथा टंकलेखक/ डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २९, ३० ऑगस्ट आणि दिनांक ६, ७, १२, १४, १६ सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जाहीराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर मुलाखती घेण्यात येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.