केंद्रीय जल ऊर्जा संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील अधीक्षक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधीक्षक पदांच्या एकूण १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पात्यावर  पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.