भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांच्या ३० जागा

पुणे येथील भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Comments are closed.