सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या २ जागा

सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहकारी पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहकारी पदाच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एमएस्सी, बायोटेक्नॉलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ आण्विक जीवशास्त्र (ओआर) फिजियोलॉजी/ एमव्हीएससी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});