ठाणे जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या २३ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण २३ जागा  भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षणार्थी पदांच्या एकूण २३ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या ८ जागा व पदविकाधारी प्रशिक्षणार्थी पदाच्या १५ जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  महावव्यस्थापक, सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.