ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि कंट्रोल युनिट (डीएपीसीयू), ऑक्सिजन प्लांटच्या मागे, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, टेंभी नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम), पिनकोड- ४००६०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा तारीख – दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, टेंभी नाका, ठाणे (पश्चिम).

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});