नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी मध्ये विविध पदांच्या ४ जागा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशासक कार्यकारी आणि प्रकल्प वित्त कार्यकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, २०-ए, डॉ. आंबेडकर रोड, पी बी क्रमांक ११, पुणे, पिनकोड- ४११००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.