दादरा-नगर हवेली बाल विकास प्रकल्प विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा

बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ९ जागा
अंगणवाडी कार्यकर्ता व अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तिसरा मजला, लेखा भवन, सिल्वासा.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});