एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
मुख्य वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय, वित्त विभागाचे उपप्रमुख, व्यवस्थापक (वित्त) आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक (वित्त) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ ऑफ एचआर, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एअरलाइन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी चौक जवळ, कोची, पिनकोड -६८२०१६

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.