नागपूर येथे केंद्रीय सरकारच्या आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

नागपूर येथील केंद्रीय सरकार संचालित आरोग्य योजनांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  एकूण ८  जागा
वैद्यकीय तज्ञ, उद्योजक, नेत्र तज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि शल्य चिकित्सक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २७ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता केंद्र सरकार आरोग्य भवन, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स, नागपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.