केंद्रीय रेशम बोर्ड वस्त्र मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७९ जागा

केंद्रीय रेशम बोर्ड वस्त्र मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
वैज्ञानिक-सी, वैज्ञानिक-बी, वैज्ञानिक-बी (सीएसटीरआय युनिट) आणि सहाय्यक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जुलै  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Aniketdeokar says

    Information Nice !!!!

Comments are closed.