सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवर विविध पदांच्या २०४ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 204 जागा
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक आणि ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 23 जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.