भारतीय मध्य रेल्वे (पुणे) यांच्या आस्थापनेवर डॉक्टर पदांच्या एकूण १४ जागा
भारतीय रेल्वेच्या मध्य (पुणे) विभागाच्या आस्थापनेवरील सीएमपी डॉक्टर पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांच्या व्हाट्सएप कॉल मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
डॉक्टर पदांच्या एकूण १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक ८ जून २०२० रोजी व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
व्हाट्सएप कॉल मुलाखतीचा नंबर – ७२१९६१३६०० / ७२१९६१३५००
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!
Comments are closed.