भारतीय रेल्वेच्या मध्य (पुणे) विभागात होमिओपॅथी सल्लागार पदाची १ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील होमिओपॅथी सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदाची १ जागा
होमिओपॅथी सल्लागार पदाची जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – वरिष्ठ DPO अध्यक्ष/ SBF/DRM कार्यालय, कार्मिक शाखा, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});