अतिरिक्त महासंचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४१ जागा

भारत सरकारच्या अतिरिक्त महासंचालनालय, मुंबई अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
स्टेनो, लोअर डिव्हिजन क्लर्क, टॅली क्लर्क, कुक, सफाईवाला, सहाय्यक लेखापाल, वॉचमन, मेसेंजर, सुतार आणि मजूर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Embarkation Headquarters, 2nd Floor, Nav Bhavan Building, 10 R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai, Pin- 400 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.