भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५६२ जागा

भरतीय रेल्वे रिक्रूटमेंट सेल अंतर्गत मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या  एकूण २५६२ जागा

शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 22 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});