कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३२६ जागा

कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1326 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 1326 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 1000/- आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 21 डिसेंबर 2019 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 19 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# राज्य पोलीस दलात चालक (ड्रायव्हर)/ सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या १८४७ जागा

# संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या १८१७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter