भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) वैद्यकीय संचालक कार्यालयात एकूण ५ जागा
भारतीय मध्य रेल्वेच्या वैद्यकीय संचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरीष्ठ रहिवासी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
वरीष्ठ रहिवासी पदांच्या ५ जागा
वरीष्ठ रहिवासी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ जुलै २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई, पिनकोड- ४०००२७
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.