भारतीय रेल्वे मध्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण १७ जागा

भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ सहाय्यक आणि रेडिओलॉजी/ एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rectsectionngpcr@gmail.com

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});