दादरा-नगर-हवेली बाल विकास प्रकल्प विभागात विविध पदांच्या एकूण ५ जागा

बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा-नगर-हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
अंगणवाडी कार्यकर्ता व अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४४ वर्षे दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पंचायत परिसर, ढोलार, मोती, दमण.

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१६० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकुत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.