केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय साइट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (ICAR), NBSS & LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});