हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेडिकल अँड हेल्थ युनिट, सुरंजदास रोड, विमानपुरा पोस्ट, बंगलोर, पिनकोड- ५६००१७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Rajendra khandge says

    चागल्या प्रकार ्चा उपकम
    छान
    हे सर्व शाळेत घ्या

Comments are closed.