ब्रह्मोस एयरोस्पेस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त २४ जागा

ब्रह्मोस एयरोस्पेस यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
प्रणाली अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), ब्रह्मोस एरोस्पेस, १६, करिअप्पा मार्ग, किर्बी प्लेस, दिल्ली कॅंट, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३० जुलै  २०२२ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.