नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत विविध पदांच्या २ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
शेती कीटकशास्त्र आणि वनस्पति-रोग विज्ञान पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी पदांप्रमाणे वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.